Empowering Lives Through Social Work
Join us in making a difference for orphans in India.
Student Support Program
Helping orphaned students achieve their dreams.
Community Development Initiatives for a better future.
Transforming Lives Together for a brighter tomorrow.
Social Work
Business Development
कोकणाची कहाणी
निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला, कोकणचा विकास. त्यामुळे कोकणातले निसर्गसंपन्न आकाश, सपाट समुद्र किनारे, आणि नद्या या साऱ्या एकत्र येऊन एक अद्भुत परिसंस्था तयार करतात. हे निसर्गाचे वैभव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. विविधतेने समृद्ध असलेल्या या प्रांतात संगमेश्वर व दापोलीसारख्या ठिकाणी जळगावची लोकसंख्या आणि त्यांचे विविध कार्यकलाप हेरता येतात. कोकणात फिरण्यासाठी लागणारी सारी साधने, जेवण, आणि निसर्गाच्या आरोग्यवर्धक वातावरणाने मन प्रसन्न होते.🌿 सुजलाम... सुफलाम कोकण : एक स्वप्न, एक कृती
जय शिवराय! जय कोकणवासी! जय महाराष्ट्र! जय भारत!
आज ७८ वर्षे झाली स्वातंत्र्याला. पण तरीही आपला कोकण – निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने नटलेला, हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला, नद्या-झरे-धरणांनी समृद्ध – आर्थिक दृष्ट्या मात्र मागे आहे.
आजही आपल्याला घाटमाथ्यावरून भाजीपाला, फळे, दूध यावर अवलंबून राहावे लागते.
👉 हजारो एकर सुपीक जमीन पडीक आहे
👉 हजारो मोकळी घरे ओसाड उभी आहेत
👉 आपले कोकणवासी बांधव मुंबई, पुणे, परदेशात दिवसरात्र घाम गाळतात
पण प्रश्न आहे — ही जमीन पुन्हा जिवंत का होऊ नये?
ही धरणे, हे पाणी, हा निसर्ग कोकणवासीयांना पोटभर अन्न, रोजगार, आत्मसन्मान का देऊ नये?
_______
कोरोना किंवा युद्धजन परिस्थितीमध्ये आपल्याला असे वाटते की सर्व गरजा पूर्ण करणारे एक स्वयंपूर्ण गाव शेती व घर आपल्याला हवे..
सर्व सुविधा भाजीपाला दूध आणि विकास असणाऱ्या एका गावाचे स्वप्न मी पाहतोय..
जेव्हा जेव्हा एखादे महायुद्ध होईल जेव्हा जेव्हा एखादा कोरोना सारखी आपत्ती येईल किंवा जेव्हा जेव्हा आयुष्यात तुम्ही निराश व्हाल व्यवसायामध्ये फिरवाल चढउताराम येतील त्यावेळेला तुम्हालाही तुमची शेती उराशी कवटाळेल...
❤❤❤🌾🍃🌿☘🍀🌱🌵🌲🌳🪴
....
---
🚜 सरकारच्या योजना – शेतकऱ्यांचा हक्क
शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना आहेत, पण त्यांचा लाभ नीट मिळवण्यासाठी व्यवस्थापन आणि दूरदृष्टी लागते.
🌱 अननस लागवड / बांबू लागवड – सबसिडी
💧 शेततळे योजना – मोफत पाणी साठवण
☀ सोलर घर/पंप योजना – मोफत किंवा अनुदानित वीज
🥭 फूड प्रोसेसिंग युनिट्स – 40–60% सबसिडी
🐄 पशुपालन, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय – थेट अनुदान
🏡 ग्रामीण पर्यटन (Agro Tourism) – रोजगार व उत्पन्न
कोकणातल्या शेतकऱ्यांना आपल्या जागा विकू नका आणि जर विकणारच असाल तर अशा पद्धतीने त्या डेव्हलप करू की कोकणचा सुद्धा त्यामध्ये विकास झाला पाहिजे
---
🤝 Win-Win मॉडेल : सुजलाम सुफलाम
गुंतवणूकदार → सुरक्षित शेती जमीन त्यांच्या नावावर (सातबारा)
५ वर्षांचा करार → जमीन आम्ही डेव्हलपमेंटसाठी वापरणार
दरमहा ₹12,000 स्थिर भाडे (२ एकरासाठी)
५ वर्षानंतर सर्व डेव्हलपमेंटसह जमीन पुन्हा शेतकऱ्याचीच
सबसिडीतून निर्माण झालेल्या नफ्याचा 40% भाग → गुंतवणूकदाराला
👉 म्हणजे तुम्ही कोकणात जमीनदार + समाजकार्यात सहभागी + आर्थिक लाभ घेणारे!
---
🌱 भविष्याची कल्पना
पडीक जमिनीवर उभी राहिलेली अननसाची बाग
शेततळ्यामुळे वर्षभर हिरवीगार शेतं
फूड प्रोसेसिंग युनिटमुळे स्थानिक महिलांना रोजगार
पर्यटनामुळे गावातल्या मुलांना हॉटेल-गाइडची कामं
युवक शेतीकडे परत वळलेले
ही फक्त शेती नाही... ही आहे गावाला परत जीव देणारी क्रांती!
---
💡 भावनिक दाखले
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला संरक्षण दिलं, बाजारपेठा निर्माण केल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं — “शेतकऱ्याला न्याय मिळाला तर खरा स्वातंत्र्य लाभेल”
कोरोनाच्या काळात लोक गावाकडे परतले, पण उपजीविका नव्हती — हा प्रकल्प तेव्हा असता तर कित्येक कुटुंबं वाचली असती
---
🔑 गुंतवणूकदारांसाठी फायदे
तुमच्या पैशाचं मूल्य सुरक्षित
मासिक परतावा खात्रीशीर
समाजकारण + गुंतवणूक = दोन्हीचा फायदा
मुलांच्या भविष्याला नैसर्गिक सुरक्षितता
आणि सर्वात मोठं — “आपला कोकण समृद्ध”
---
📜 कोकणातील शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan) – वार्षिक ₹6,000
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (महाराष्ट्र सरकार) – अतिरिक्त अनुदान
ठिबक व तुषार सिंचन योजना – पाणी बचत, ५०% पर्यंत सबसिडी
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – बियाणे व खतांवर अनुदान
यांत्रिकीकरण योजना – ट्रॅक्टर, साधनसामग्रीवर अनुदान
पशुपालन विकास योजना – गाई, शेळ्या, कुक्कुटपालनासाठी मदत
मत्स्यव्यवसाय योजना – कोळंबी, मासेपालनासाठी सबसिडी
सौर कृषी पंप योजना – ३०–७०% पर्यंत अनुदान
कृषी उद्योग विकास योजना – फूड प्रोसेसिंग, गोदाम बांधणी
---
🌿 निष्कर्ष
हा फक्त एक प्रोजेक्ट नाही, हा एक आंदोलन आहे – सुजलाम सुफलाम कोकणाचं आंदोलन!
आज तुम्ही घेतलेलं पाऊल उद्या हजारो कोकणी युवकांना परतीचा मार्ग दाखवेल.
चला तर मग – विचारातून कृतीकडे... कृतीतून सुजलाम सुफलामकडे!
✍ संस्थापक : प्रविण किणे
लेखक, दिग्दर्शक, निसर्गप्रेमी, शेतकरीपुत्र
Mango City Foundation – रत्नागिरी
70301 66666
70208 43099
83292 64505
---
👉
https://chat.whatsapp.com/LONrsGYBeAG9i89zhJNaUe?mode=ems_copy_t
महाराजांनी केवळ लढायचं विचार केला नाही तर त्यांनी आपला मावळा आपला शेतकरी आपली रयत समृद्ध कशी होईल याचाही विचार केला आणि या सकारात्मक विचारामुळेच हे हिंदवी स्वराज्य समृद्ध संपन्न सुजलाम सुफलाम झाले..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी स्पर्शाने पावन पुनीत झालेल्या विचाराने आम्ही महाराजांचे मावळे त्यांचा कणभरतरी अंश कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो आहोत छत्रपतींच्या या वारसाला आपण सर्वांनी कृतीची जोड दिली तर हा सह्याद्री पुन्हा एकदा सहकाराच्या विचाराने भरून जाईल आणि पुन्हा एक नवे हिंदवी समृद्ध स्वराज्य निर्माण होई
150+
15
आमचा विश्वास
आपल्या सोबत
Empowering Communities Together
We provide essential support through social work initiatives and programs for orphaned students in India.
Student Support Program
Our program focuses on providing educational resources and mentorship for orphaned students in need.
Community Development
Engaging in various social work projects to uplift and empower communities across India through collaboration.
Our Projects
Empowering communities through social work and educational support initiatives.
Student Support Program
Our Student Support Program focuses on providing educational resources and mentorship to orphans, ensuring they have the tools needed for a brighter future and successful integration into society.
Community Development
We engage in various community development projects aimed at improving living conditions, promoting health awareness, and fostering sustainable practices to uplift underprivileged communities across India.
Mango City Foundation has truly transformed lives through their dedicated social work and orphanage student help programs. Their commitment is inspiring and impactful.
Aisha Khan
★★★★★
Support
Empowering lives through education and social initiatives.
Care
dreamyard@mangocity.org
+91-7020843099
© 2024. All rights reserved. Mangocity foundation
Career
Apply for ID card
Other Links